Sunday, March 20, 2011

आज परत वाटलं
चित्र काढाव तिला पाहून
मुर्तरूप मिळाव मनातल्या शब्दांना न रहाऊन
मि चालत राहाव पुढे पुढे
तिने येत राहाव मागाहून
आज परत वाटलं
चित्र काढाव तिला पाहून.

Tuesday, March 8, 2011

आठवनींना कोठे ठेवनार
मन जेव्हां भरुन जाइल
पसारा सारा तसाच अजुन
आयुष्यमात्र सरुन जाइल

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...