Saturday, March 6, 2010

आयुष्य

एकदा काय झाल
खुप मोठ्ठा वारा आला
सार काही तसच ठेउन माझच घर घेऊन गेला
मि विचारल त्याला
का रे बाबा ?
माझच घर मिळाल तुला?
वळुन तो मला म्हणाला वेड्या.... "येवढ्यातच आयुष्य कळल तुला"
अरे मि तर वा$राय
"वादळ"अजुन यायचय मलाच कळत नाही
त्याला तुझ्याकडुन काय काय न्यायचय
____डॉ.आदिनाथ (For more visit@ www.swapnfule.blogspot.com)

No comments:

Post a Comment

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...