Thursday, November 30, 2023

मनाच्या तळाशी ,स्वप्नांच्या अगरबत्त्या

सुगंध देऊन राख होतात.......

कपरापरी ईच्छा साऱ्या 

हवेमध्येच विरून जातात.....

जीवनाच्या देवतेला
 
नित अश्रूंची फुले वाहिलेत ....

आनंदाचे सोहळे आम्ही  

कोनाड्यातच बसून पाहिलेत ...

No comments:

Post a Comment

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...