पून्हा संध्याकाळ झाली
ढगांच्या मनातली गुपीतं
पुन्हा सांडू लागली खाली
रुक्ष मनाची धरती ...
पुन्हा ओलीचिँब होईल
ओल्या धरनीच्या गंधान..
पुन्हा आभाळ भरून जाईल
नयनांच्या कडा मग
ओल्या होऊ लागतील
पुन्हा मनाच्य कोपऱ्यात
कुठेतरी .......
आठवनींचे गाव जागतील
आठवनींचे गाव जागतील
No comments:
Post a Comment