Thursday, April 29, 2010

आशा

निराशेला जन्म द्यायला
अजुन एक आशा आली
पहाटस्वप्नाच्या रक्तान
सोवळ्यामधे न्हाली

आता नटेल-थटेल,
आयूष्याच्य अंगनात
सुगंधापरी पसरेल

डोहाळ्याला तिच्या
सारे सगेसोयरे जमतील
नाचून गाऊन झाल्यावर
जिलबी पेढे मागतील

संध्याकाळी मग
एकटाच मी तीच्याजवळ
स्वप्नांचा बाजार आणि
गालावर ओघळ........

No comments:

Post a Comment

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...