कधी थोडं कमी,
कधी खूप जास्तच,
आयुष्य आहे हे
अस तर चालायचंच
कधी जरासं खाली ,
कधी फारच वर....
नशिबाच गणित ते
अस तर व्हायचंच
सरींवर सारी
सुखाच्या नि दुखाच्याही
येत-जात तर राहणारच
काधी छत्रीखाली लापायच
कधी हात उंचावून भिजायचं
आयुष्य आहे हे
अस तर चालायचंच