Saturday, March 11, 2023

.

 नदी काठी, पळसाच झाड

संध्याकाळचा सूर्य, ढगांच्या आड

हिरव्यागार गवतावर 

सुकल्या पानांची पळापळ

हल्कीशी वाऱ्याची झुळूक

त्याने उडणारे तुझे केस....

ओठांवरती छोटंसं स्मित

कानांवर पडणार प्रेम गीत

एक "तू "अन् एक "मी"

एकेकटेच आपण त्या जगात



No comments:

Post a Comment

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...